मा. श्री. संतोषभाऊ डीवरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!– युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, समाजवादी पार्टी, बुलडाणा


शिवसेना उपजिल्हाप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक आणि माजी पंचायत समिती सभापती नांदुरा, मा. श्री. संतोषभाऊ डीवरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

मा. डीवरे साहेब हे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे, सामाजिक भान असलेले व लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच तत्पर राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे शेतकरी, कामगार, तरुण व सर्वसामान्य जनता यांच्यात आजही अढळ स्थान मिळवले आहे.

अशा या कर्तृत्ववान, प्रामाणिक व समाजहितासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या लोकप्रिय नेत्यांना त्यांच्या कार्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

"आपले आयुष्य आरोग्यदायी, यशस्वी व प्रेरणादायी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!"
💐🎂🚩

– आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष
समाजवादी पार्टी, बुलडाणा

إرسال تعليق

أحدث أقدم