बेताल वक्तव्य करणारे भाजपचे सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर यांनी बेताल वक्तव्य करून कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल मलकापुर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आमदारावर कठोर कारवाई करून त्यांचे आमदारकी रद्द करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी याकरिता मलकापुर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते साहेब , हाजी रशीद खान जमादार ,श्याम कुमार राठी ,एडवोकेट हरीश रावळ सोपानराव शेलकर, सौ. मंगलाताई सुभाषराव पाटील , राजु पाटील , सौ. प्रिती ताई भगत , राजेंद्र वाडेकर , प्रमोददादा अवसरमोल , एडवोकेट जावेद कुरेशी , युसुफखान उस्मानखान , सनाउल्ला खान जमादार , सुहास चवरे , अनिल गांधी , रोहन देशमुख , संभाजीराव शिर्के , प्रविण पाटील , अताऊर रहेमान जमादार , एडवोकेट मजीद कुरेशी , वाजिदखान पत्रकार , उस्मान मास्टर , अरुण गवात्रे , तुषार पाटील , अशरफ पेंटर , रऊफसेठ केलेवाले , राजेंद्र वानखेडे , जाकिर मेमन , राजु राऊत , गोपाल तांदुळे , कैलास ताठे , मनोज सोने , इरफान खान , गजेंद्र सोनवणे , अनिल खर्चे सर , गिरीश देशमुख , किसन पाटील , ज्ञानदेवराव तायडे , सादिक शेख , सिद्धांत इंगळे , रविद्र पाटील , कैलास धाडे , रविंद्र सुरळकर , अजमत जमादार , असगर जमादार , जावेद ठेकेदार , अनिल बोरसे , गिरीश कोलते , गिरीश देशमुख , संतोष देशमुख कैलास ताठे , दिलीप गोळीवाले , साजिदखान ,अनिल मुंधोकार , विनय काळे , फिरोज खान , शेख सादिक , शेरखा , राजु उखर्डे , रमेश राजपुत , एडवोकेट दिलीप बगाडे ईश्वर भदाले ,भूषण सनिसे , विकास भगत , इस्माईल जहागीरदार यांच्यासह काँग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी रईसखा जमादार व मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल भारंबे यांनी केले होते.
Tags
मलकापूर