नांदुरा शहरात शिवजयंती उत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश


नांदुरा शहरातील श्री उमंग देवी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात नांदुरा शहरातून निघणाऱ्या मोटर सायकल रॅलीचे जल्लोसात रॅलीवर पुष्पांचा वर्षाव यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची संकल्पना सर्व धर्म समभाव त्याचा संदेश यावेळी नांदुरा शहरातील ज्येष्ठ शांतता समिती सदस्य व संपादक स्वाभिमानी शिवसंधीचे सुरेश दादा पेठकर यांनी यावेळी नांदुरा शहरातील समाजवादी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष आजाद खान पठाण यांचा योगदानाचा मानसन्मान देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक बलदेव चोपडे व शिवजयंती समितीचे अध्यक्ष अजिंक्य चोपडे व भावी आमदार यश कुमार संचेती यांचाही या निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक व सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते महिलावर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या उमंग मंडळाचे अध्यक्ष श्री केला जी व गावंडे धामोडकर युवा सामाजिक कार्यकर्ते श्याम भाऊ बावणे. अनेक पदाधिकारी यावेळी हजर होते

إرسال تعليق

أحدث أقدم