दिनांक २४/०९/२०२५ रोजी नबी वजीर पटेल तिडीकर यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर जिल्हा सरचिटणीस पदी सन्माननीय जिल्हाध्यक्ष, आमदार सतीश चव्हाण साहेब यांच्या हस्ते नियुक्ति करण्यात आली. यावेळी श्री दिलीप बनकर प्रदेश सरचिटणीस, श्री महेश भाऊ उबाळे जिल्हा सरचिटणीस, व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच नबी पटेल तिडीकर यांची नियुक्तीची बातमी ऐकून पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.गफ्फार कादरी साहेब यांनी आनंद व्यक्त केला, व वैजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब काका ठोंबरे पाटील, शेख हाजी अकील सेठ, सादिकभाई मोमीन, जिल्हा उपाध्यक्ष, पंकज भाऊ ठोंबरे राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, तालुका उपाध्यक्ष, शेख रियाज हाजी अकील सेठ तालुका शहर अध्यक्ष, विजय पवार जिल्हा उपाध्यक्ष, सुरज पवार जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब भोसले जिल्हा सरचिटणीस, दत्तात्रय पाटील जिल्हा सरचिटणीस, साईनाथ आहेर जिल्हा सरचिटणीस, दिगंबर मोरे जिल्हा सचिव, बाळू शेळके जिल्हा सचिव, विनायक गाडे जिल्हा सचिव, पुंडलिक गायकवाड जिल्हा सचिव, रणजीत देशमुख जिल्हा सचिव, अशोक मस्के तालुका विधानसभा अध्यक्ष, बाळासाहेब शिंदे तालुका कार्याध्यक्ष, अखिल कुरेशी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, रजा खान पठाण अल्पसंख्याक शहराध्यक्ष आदींनी यावेळी मनः पूर्वक शुभेच्छा दिल्या, तसेच तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला.