: नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, शहर व. तालुका जिल्हा आणि विविध जिल्ह्यातील अनेक मुस्लिम अल्पसंख्यांक मदरशांना ग्यान मंदिर, यांना विशेष निधीतून सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने राज्य शासनाने अनुदान देऊन सदर अनेकदा निवेदन देऊन सुद्धा हे सरकार आम्हाला न्याय देत नाही, राज्य सरकार ने त्रीय सदस्य समिती गठीत करून, कृती आराखडा तयार करावा, असे निवेदन राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, कौमे खिदमत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे ना. अजितदादा पवार यांच्या कडे निवेदन दिले आहे संपूर्ण राज्यातील अनेक मदरशांना अनुदान वितरण केलेले नाही सर्व मुस्लिम अल्पसंख्यांक विध्यार्थी विध्यार्थीनींना अनेक अडी - अडचणीना सामोरे जावे लागत आहेत, हे सरकार मुस्लिम अल्पसंख्यांक शिक्षण व्यवस्था व विविध निधी अनेक प्रकारे अनुदान त्वरित देणार का असा सवाल सर्व समस्त मुस्लिम अल्पसंख्यांक समाज व्यक्त करीत आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने मंत्रालय मुंबई येथे सह कुटुंब सह परिवार बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
Tags
नाशिक