ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मुख्य संपादक स्वाभिमानी शिव संदेश चे सुरेशदादा पेटकर नांदुरा व त्यांचे प्रतिनिधी यांनी नांदुरा नगरपालिकेच्या प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी ही मागणी केली आहे

नांदुरा शहरातील पोलीस स्टेशन मार्गावरील तसेच मुख्य रस्त्यावरील श्री बालाजी मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न समारंभ तसेच शहरातील मोठे मोठे व्यापारी या भागात आपले उद्योग व्यवसाय चालवत असतात त्या ठिकाणी बरेच दिवसापासून मुख्य रहदारीच्या मार्गावर नाल्यावर सिमेंट काँक्रीट चा ढाबा तुटलेल्या अवस्थेत असून त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा गुरियडोरे कुत्री मगरे तसेच लहान मुलांचा वाहनांचा फार मोठ्या प्रमाणात येवजाव असल्यामुळे भविष्यात फार मोठा अनर्थ होऊ शकतो याबाबत नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे 
नांदुरा शहरातील होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका तोंडावर आले असताना अनेक लोकप्रतिनिधी भावी नगरसेवक व नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आपल्या डोळ्याला बाशिंग बांधून शहरातील लहान समस्या सोडवण्याचा आव्हानित आहेत याकरिता या भागातील बऱ्याच नागरिकांनी आमच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत नांदुरा शहरातील पोलीस स्टेशन सरकारी दवाखाना श्री बालाजी मंदिर व मुख्य बाजारपेठ इत्यादी भागातील मुख्य रहदारीच्या मार्गावर असलेला हा जीवघेरा खड्डा लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास अद्याप पर्यंत आला नाही त्याबाबत नगरपालिका प्रशासन याची माहिती नाही तरी नांदुरा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री मिलिंद जी दारोकार साहेब प्रशासन अधिकारी नांदुरा व तसेच नगरपालिका बांधकाम विभाग अभियंता व नगरपालिका आरोग्य विभाग निरीक्षक यांनी याबाबतचे सर्वसामान्यांचे अति महत्त्वाची महत्त्वपूर्ण मागणी असल्यामुळे आमच्याकडे व आमच्या प्रतिनिधीकडे नागरिकांनी फोन द्वारे अनेक तक्रार केल्या याबाबत नांदूर शहरातील 
सामाजिक क्षेत्रामध्ये सदैव अग्रेसर असणारे व नेहमीचज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मुख्य संपादक स्वाभिमानी शिव संदेश चे सुरेशदादा पेटकर नांदुरा व त्यांचे प्रतिनिधी यांनी नांदुरा नगरपालिकेच्या प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी ही मागणी केली आहे जनसमान्यांच्या तक्राराला नाय देण्याचा प्रयत्न करणारे  याची दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात त्या ठिकाणी जीव घेणा खड्डा असल्यामुळे मोठी हानी निर्माण होऊ शकते याची दखल घ्यावी अन्यथा या भागातील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या भागातील लोकांनी दिला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने